tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post1258698873159906414..comments2023-12-11T13:11:08.073+05:30Comments on आतल्यासहित माणूस: For here or to go?NeeDhaPahttp://www.blogger.com/profile/17934841959057049889noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-9737701581743490542011-07-25T11:58:50.602+05:302011-07-25T11:58:50.602+05:30नेमकं आणि रोखठोक समीक्षण! पण USA बद्दल एकुणातच खूप...नेमकं आणि रोखठोक समीक्षण! पण USA बद्दल एकुणातच खूप कुतूहल असल्याने (आणि स्वतः गेलो नसलो तरी आजूबाजूचे अनेकजण तिथे असल्यामुळे) आपण लेखात उल्लेख केलेली पुस्तके चाळायला आवडेल. न जाणो भविष्यात कधी तिकडे जाण्याची संधी मिळाली तर पुस्तकातल्या काही गोष्टी अनुभवून नव्याने कळतील. <br /><br />"अर्थात भेळेचा कागदही वाचून काढण्याइतके वाचन अंगी मुरले असेल तर घ्या बापडे... " --- हा हा हा हा ! :)Lalit Deshpandehttps://www.blogger.com/profile/01744456698897494812noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-52469433980120711712011-07-24T19:19:30.789+05:302011-07-24T19:19:30.789+05:30पुस्तक परीक्षण छान झाले आहे. आवडले. आपले लेख नेहमी...पुस्तक परीक्षण छान झाले आहे. आवडले. आपले लेख नेहमीच आवडतात मला.राष्ट्रार्पणhttps://www.blogger.com/profile/08690635206214795343noreply@blogger.com