tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post2667183442585397664..comments2023-12-11T13:11:08.073+05:30Comments on आतल्यासहित माणूस: सोंग सजवण्याची कला - ६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे.NeeDhaPahttp://www.blogger.com/profile/17934841959057049889noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-41280609150886069372011-02-23T20:44:56.660+05:302011-02-23T20:44:56.660+05:30This comment has been removed by a blog administrator.Amoghhttps://www.blogger.com/profile/10733922867170050426noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-2428635070061185682010-12-21T20:27:14.080+05:302010-12-21T20:27:14.080+05:30अनघा, हा फोटो बघायला आवडेल.. संमजुतीने कसलं गं.. ...अनघा, हा फोटो बघायला आवडेल.. संमजुतीने कसलं गं.. जमवते कसं तरी...:)<br />साधक, ही लेखमाला प्रहारमधे दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेली आहे. ती परत ब्लॊगवर टाकलीये फक्त. :)नीरजा पटवर्धनhttps://www.blogger.com/profile/01216991672919981352noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-48153853505319647312010-12-21T20:02:43.410+05:302010-12-21T20:02:43.410+05:30तुमचे लेख येण्यापूर्वी या कामाकडे कधी लक्षच गेलं न...तुमचे लेख येण्यापूर्वी या कामाकडे कधी लक्षच गेलं नव्हतं. आता त्यातली जटिलता कळत आहे. लेख माला संपवत आहात पण ती वृत्तपत्रांमध्ये छापून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायला हवी. भविष्यात तुमचे चॅलेजिंग अनुभव छायाचित्रांसकट वाचायला आवडतील<br />शुभेच्छा.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-36643074856647661132010-12-21T19:45:59.374+05:302010-12-21T19:45:59.374+05:30:) आता तू वैतागशील कदाचित, पण मी एकदा केलेलं हे कॉ...:) आता तू वैतागशील कदाचित, पण मी एकदा केलेलं हे कॉशच्युम डिझायनींगचं काम! म्हणजे लेकीला केलेलं डालमेशियन! कुत्रा! मग सगळा पांढरा ड्रेस शिवला होता आणि बसले होते रात्रभर त्यावर काळे गोळे गोळे शिवत! एक कान काळा एक कान पांढरा! :p आणि सगळ्यांना तुझ्या कामाचं स्वरूप न कळल्यामुळे हे असे गोंधळ नेहेमीच होत असणार! तरी तू बरीच समजुतीने घेतेयस! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com