tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post3249200074505371150..comments2023-12-11T13:11:08.073+05:30Comments on आतल्यासहित माणूस: आतली गोष्ट!NeeDhaPahttp://www.blogger.com/profile/17934841959057049889noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-3761916872488868792021-07-25T12:04:50.768+05:302021-07-25T12:04:50.768+05:30नी, हेमांगी कवी च्या बाई,बुब्स आणि ब्रा या लेखाच्य...नी, हेमांगी कवी च्या बाई,बुब्स आणि ब्रा या लेखाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत तुझ्या लेखाचा उल्लेख आला. त्या लेखाची लिंक दे असे सांगूनही तू काही ती दिली नाहीस आणि ब्लॉगवर शोधायला सांगितलेस. मग तुझा ब्लॉग शोधून काढणे आले. त्यासाठी गुगल करावे लागले. ब्लॉग तर मिळाला, पण इतक्या लेखांच्या गर्दीत हा लेख शोधणे सोपे नव्हते. मग त्यानिमित्ताने तुझे इतरही लेख चाळले गेले. तू ब्लॉग लिंक देण्याचे स्पून फिडिंग न केल्याबद्दल मनापासून आभारी. कारण त्यामुळे मला तुझ्यातला 'आतल्यासहित माणूस' अधिक स्पष्ट दिसू शकला, जो बऱ्यापैकी माझ्यासारखाच आहे, हे परत एकदा नव्याने जाणवलं. हा लेख अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असा आहेच पण बाकीचे लेखही आवडले आहेत. आता मी सगळा ब्लॉग वाचून काढणार आहे. स्पष्ट, नितळ, निर्मळ अशी तू कायमच आवडतेस. स्वतःला त्रास करून न घेता अशीच कायम रहा. तुला खूप खूप शुभेच्छा. Sakhi-Sakinahttps://www.blogger.com/profile/15041620791840468220noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-30831742401337742812016-11-03T12:17:02.932+05:302016-11-03T12:17:02.932+05:30हा लेख खूप आवडतो.
सध्या शेरलॉक होम्स पाहत असल्याने...हा लेख खूप आवडतो.
सध्या शेरलॉक होम्स पाहत असल्याने त्यातल्या कोर्सेट आणि पेल्पम ड्रेस वाल्या डॅम्सेल इन डिस्ट्रेस पाहून जास्तच रिलेट होतो.
अगदी या कोर्सेट्स इतके क्रूर नाही पण कंबर पोट बारीक दाखवायला वन पीस ड्रेस च्या आत कधीतरी वापरायचे शेप वेअर्स आज मार्केट मध्ये जोरात आहेत.हाल वगैरे होत नसले तरी आपल्या सारख्या उष्ण हवामानात उकडून बटाटा नक्कीच होत असणार.अर्थात शेप वेअर न घालणे हा चॉईस प्रत्येकीला आज आहे ही मुख्य गोष्ट.अनुhttps://www.blogger.com/profile/01498454572210371553noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-17503427946247663902015-05-01T13:49:13.787+05:302015-05-01T13:49:13.787+05:30अत्यंत सुरेख आणि अभ्यासपूर्ण लेखन. पण निरजाजी पुरु...अत्यंत सुरेख आणि अभ्यासपूर्ण लेखन. पण निरजाजी पुरुषांपेक्षाही आपण सुंदर दिसलोच पाहिजे याबाबतीत
स्त्रिया अधिक आग्रही असतात. म्हणुनच नवऱ्यासोबत घराबाहेर पडताना ' कशी दिसते मी ? ' असा प्रश्न न विचारणारी स्त्री जगाच्या कानाकोपऱ्यात शोधूनही सापडणार नाही.
Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-91778426449281120802013-03-16T14:16:54.020+05:302013-03-16T14:16:54.020+05:30'कॉर्सेट'चा आणि स्त्रीकडे पाहण्याच्या (ज्य...'कॉर्सेट'चा आणि स्त्रीकडे पाहण्याच्या (ज्यात स्त्रियाही आल्या) दृष्टीकोनाचा इतिहास भयंकर आहे. सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.

प्रगती कशाला म्हणायचे हा एक यक्षप्रश्न आहे - हे असे काही वाचले की नेहमी जाणवते.

पण बदल होत आहेत - होत राहतील - काही बाबतीत आपण पुढे जात आहोत, तर काही बाबतीत मागे - तेही आहेच! aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-1882589075539462862013-03-15T19:45:43.083+05:302013-03-15T19:45:43.083+05:30This comment has been removed by the author.Yashodhanhttps://www.blogger.com/profile/04214031469659686724noreply@blogger.com