tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post5575583927709826313..comments2023-12-11T13:11:08.073+05:30Comments on आतल्यासहित माणूस: ब्लॉग आणि संवादNeeDhaPahttp://www.blogger.com/profile/17934841959057049889noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-25776368096131745902010-02-11T18:59:31.900+05:302010-02-11T18:59:31.900+05:30ब्लॉगर डॅशबोर्डमध्ये खाली रीडींग लिस्ट असते. त्यात...ब्लॉगर डॅशबोर्डमध्ये खाली रीडींग लिस्ट असते. त्यात ब्लॉग्ज आय ऍम फ़ॉलोईंग हा ऑप्शन निवडा. त्यात खाली ऍड हा ऑप्शन निवडा. त्यात ऍड फ़्रॉम यू आर एल हा ऑप्शन निवडा व तेथे तुम्हांला जो ब्लॉग फ़ॉलो करायचा आहे त्याचा यू आर एल (http://****.blogspot.com/) टाका. नेक्स्ट वर क्लिक करा. मग Follow publicly as किंवा Follow anonymously हा ऑप्शन निवडा. फ़ॉलो वर क्लिक करा. आता त्या ब्लॉगचे फ़ीड (नवीन पोस्टच्य़ा सुरूवातीच्या चार ओळी) तुम्हांला डॅशबोर्डवर दिसतील. मग मॅनेज हा ऑप्शन निवडा व ते फ़ीड गुगल रीडरमध्ये घ्या.
किंवा
गुगल रीडर उघडून गुगल रीडरखाली असलेला ऍड अ सबस्क्रिप्शन हा ऑप्शन निवडा व तेथे तुम्हांला जो ब्लॉग फ़ॉलो करायचा आहे त्याचा यू आर एल (http://****.blogspot.com/) टाका. ऍड वर क्लिक करा. आता त्या ब्लॉगचे फ़ीड (संपूर्ण नवीन पोस्ट किंवा पोस्टच्य़ा सुरूवातीच्या चार ओळी) तुम्हांला गुगल रीडरमध्ये दिसतील.
गुगल सर्च मध्ये जाऊन साइन इन केले की तिथे सेटींग्ज हा ऑप्शन निवडा व त्यातील गुगल अकाउंट सेटींग्ज हा ऑप्शन निवडा . तिथे तुम्हांला तुम्ही गुगलच्या वापरत असलेल्या व वापरत नसलेल्या सुविधांची नावे दिसतील. त्यात गुगल रीडर निवडा.D Dhttps://www.blogger.com/profile/04928744010090920374noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-91928651376068656202010-02-11T12:37:24.799+05:302010-02-11T12:37:24.799+05:30जर आपण एखाद्याचा ब्लॉग फॉलो करत असू तर त्याने लिहि...जर आपण एखाद्याचा ब्लॉग फॉलो करत असू तर त्याने लिहिलेले नविन लेखन ब्लॉगर डॅशबोर्डवर (जिथे आपण "New Post"साठीए क्लिक करतो) ब्लॉगर अपडेट्स-ब्लॉगर बझ्झ अशा नावाने दिसते. आणि कमेंटसाठी इमेल फॉलोअप आहेच की.

सांगायचे म्हणजे मी तुझा ब्लॉग फॉलो करतो आणि कमेंटसाठी इमेल फॉलोअपपण.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-17614616261715306452010-02-11T11:49:32.287+05:302010-02-11T11:49:32.287+05:30RSS feed mhanaje kay ani te kuthun ghyayacha/ dyay...RSS feed mhanaje kay ani te kuthun ghyayacha/ dyayacha.
Google reader he prakaran shodhala pahije.

sagalyanche abhaar. agadi tapashilaat pratikriya dilelyanchehi.. :)नीरजा पटवर्धनhttps://www.blogger.com/profile/01216991672919981352noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-13677274090173241552010-02-11T06:39:18.581+05:302010-02-11T06:39:18.581+05:30http://tinyurl.com/yfpvu9a
इथे फार पुर्वी एक लेख ल...http://tinyurl.com/yfpvu9a
इथे फार पुर्वी एक लेख लिहिला होता ब्लॉगर्स एटीकेट्स म्हणुन. वेळ मिळाला तर अवश्य वाचा.
मला एकच सांगावसं वाट्तं, की जो कोणी कॉमेंट टाकतो, तो नेहेमीच उत्तराची अपेक्षा ठेवतो. कॉमेंटला एखाद्या ब्लॉगरने इग्नोर केलं की त्याला आपल्या कॉमेंटची गरज नाही, किंवा ती व्यक्ती फार आढ्यताखोर आहे, असा अर्थ होतो असे माझे मत आहे.
असो..
मी स्वतः प्रत्येक कॉमेंटला उत्तर देत असतो. मग अगदी एखाद्या लेखावर ४० कॉमेंट्स झाल्या, तरीही शेवटल्या कॉमेंटपर्यंत कमीत कमी धन्यवाद म्हणुन तरी नक्कीच कळवतो.. असो..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-61332682147007515922010-02-11T04:26:08.803+05:302010-02-11T04:26:08.803+05:30नीरजा, तुझा ब्लॊग मी नेहमीच वाचते. बाकी वरती सगळ्य...नीरजा, तुझा ब्लॊग मी नेहमीच वाचते. बाकी वरती सगळ्यांनी लिहिलेच आहे.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-56552611060300641372010-02-11T03:58:44.708+05:302010-02-11T03:58:44.708+05:30हो अगदी गौरीसारखंच म्हणायचं होतं...ही ही ही....:) ...हो अगदी गौरीसारखंच म्हणायचं होतं...ही ही ही....:) मी हा ब्लॉग वाचते पण तुम्हीच जास्त काही लिहित नाही अशी एक लडिवाळ तक्रार आहे...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-71228066781226439492010-02-10T22:47:55.189+05:302010-02-10T22:47:55.189+05:30अनिकेत, देवदत्त, हेरंबने लिहिलंय तेच लिहायला इथे आ...अनिकेत, देवदत्त, हेरंबने लिहिलंय तेच लिहायला इथे आले होते :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-26868404961082697882010-02-10T22:12:11.873+05:302010-02-10T22:12:11.873+05:30अरे हो, आणखी आठवले, गुगल रीडर मध्येही आपण अनुसरण क...अरे हो, आणखी आठवले, गुगल रीडर मध्येही आपण अनुसरण करत असलेले ब्लॉग आपोआप जोडल्या जातात. त्यामुळे dashboard वर जाण्याचीही गरज नाही. RSS वरून घेतलेले आणि अनुसरण करत असलेले अशा दोन्ही नोंदी मिळतात.देवदत्तhttps://www.blogger.com/profile/18102312596985393791noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-44795058004262981962010-02-10T22:01:22.781+05:302010-02-10T22:01:22.781+05:30तो न्यूनगंड वगैरे काढून टाका. :-) कारण माझ्या माहि...तो न्यूनगंड वगैरे काढून टाका. :-) कारण माझ्या माहिती प्रमाणे तरी (आणि जवळ जवळ नक्कीच) ब्लॉगमध्ये अशी कुठलीही सोय नसते कि तुम्ही नवीन पोस्ट टाकल्यावर फॉलो करणा-याला त्याबद्दल मेल गेलं पाहिजे. अर्थात आपण ते सेटिंग करू शकतो blogger.com मध्ये.

login to blogger.com --> settings --> email and mobile --> email notifications --> BlogSend Address

Add the email ids here.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवदत्त आणि अनिकेतने सांगितल्याप्रमाणे ब्लॉगचे फॉलोअर्स गुगल रीडर किंवा blogger.com ला लॉगिन करून आपण फॉलो करत असलेल्या ब्लॉगमधली नवीन एन्ट्री बघू शकतात.

आणि प्रतिक्रियांविषयी.. मला वाटतं वाचकांच्या कमेंटखालीच आपण आपलं उत्तर टाकावं नवीन कमेंटद्वारे.. जे लोक आवडीने ब्लॉग वाचतात आणि आवर्जून प्रतिक्रिया देतात ते नक्की पुन्हा एकदा येऊन डोकावून जातातच हे बघायला कि आपण लिहिलेल्या प्रतिक्रियेला ब्लॉगरने काय प्रतिक्रिया दिली आहे. मी तरी करतो असं आणि माझ्या (ब्लॉगच्या) बाबतीतही होतं असं. असो. च-हाट खूप लांबलं.. थांबतो आता..

(माझ्या या प्रतिक्रियेखालीच "एवढी मोठी प्रतिक्रिया देऊ नये. वाचायला कंटाळा येतो" असं किंवा इतर काहीही उत्तर दिलत तरी चालेल. कारण आधी म्हटल्याप्रमाणे मी १-२ दिवसात पुन्हा नक्की डोकावून जाणार तुमचा कमेंट बघायला :P )हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-66768098217947410262010-02-10T20:33:41.988+05:302010-02-10T20:33:41.988+05:30प्रतिक्रिया कुठे द्यावी व वाचल्या जाईलच का असा प्र...प्रतिक्रिया कुठे द्यावी व वाचल्या जाईलच का असा प्रश्न मलाही पडतो. पण सध्या तरी ज्या त्या लेखा खाली आलेल्या प्रतिक्रियांनंतर लिहितो.

बाकी आपण फॉलो (अनुसरण) करत असलेल्या ब्लॉग ची नोंद Blogger.com मध्ये 'डॅशबोर्ड' पानावर 'मी अनुसरण करीत असलेले ब्लॉग्ज' नावाखाली दिसतात. मी तरी तेथेच पाहतो.

दुसरा प्रकार आहे तो, RSS फीड चे सदस्यत्व घेणे. ह्यात कोणत्याही साईट ज्या RSS फीड देतात त्यात नवीन लिखाण आल्याची नोंद पाहू शकतो.देवदत्तhttps://www.blogger.com/profile/18102312596985393791noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-82007920094788442452010-02-10T20:31:12.122+05:302010-02-10T20:31:12.122+05:30नीरजा,
मी आपला ब्लॉग नियमीत वाचतो. ह्या पोस्ट वर...नीरजा,
मी आपला ब्लॉग नियमीत वाचतो. ह्या पोस्ट वरून मला आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत.
१) जेंव्हा कोणी वाचक आपल्या पोस्ट वर कमेंट टाकतो, तेंव्हा तेथे १ पर्याय असतो की "Email follow-up comments to **@gmail.com" किंवा त्याचा मेल आयडी. हा पर्याय आपण निवडल्यास त्या पोस्ट वर येणार्या सर्व कमेंटच्या मला(वाचकाला) इ-मेल येतात.
आपण एखाद्या कमेंट ला प्रत्युत्तर म्हणून कमेंट टाकल्यास त्या वाचकाला इ-मेल जाईल.

२) गूगल रिडर नावाची १ सेवा आहे, ज्यात आपण RSS Feed देउ शकता. त्या साईट वर होणारे अपडेट्स आपल्याला रिडर मध्ये मिळतात.
उदा. मी तुमचा ब्लॉग गूअग्ल रिडर मधे सबस्क्राईब केला आहे. आपण जेंव्हा एखादी नवीन पोस्ट टाकता तेंव्हा मला तिकडे नोटिफ़िकेशन मिळते.
तसेच जे ब्लॉग्स मी फ़ॉलो करतो तेथे होणारे अपडेट्स मला रिडर वर मिळतात.

३) तुमचा ब्लॉग फोलो करणार्या प्रत्येकाचा ब्लॉग असेलच असे नाही. (माझा नाहीये.)

आपला,
अनिकेत वैद्य.अनिकेत वैद्यhttps://www.blogger.com/profile/11600978031631198747noreply@blogger.com