tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post6650626919229292828..comments2023-12-11T13:11:08.073+05:30Comments on आतल्यासहित माणूस: माझा 'श्वास' - ३NeeDhaPahttp://www.blogger.com/profile/17934841959057049889noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6255538695044975848.post-23263580161271203962009-09-25T22:21:31.041+05:302009-09-25T22:21:31.041+05:30एखाद्या चित्रपटाबद्दल आपल्याला जिव्हाळा निर्माण हो...एखाद्या चित्रपटाबद्दल आपल्याला जिव्हाळा निर्माण होते, आपुलकी वाटु लागते, त्यातील पात्रांशी आपण नकळतपणे एकरुप होतो, ती चित्रपटातील पात्र म्हणुनच नव्हे तर एक त्याच्या बाहेरील व्यक्ती म्हणुन आपल्याला त्या भावायला लागतात. पण या आपलेपणाच्या भावना फार क्वचित चित्रपटा बाबतीत निर्माण होतात. फारच कमी चित्रपट हे तुमच्या मनात कुठेतरी खोल वर आघात करत असतात, कुठे तरी रेंगाळत रहात असतात, "श्वास" हा त्यातला एक. <br /><br />या मागे किती मेहनत असते, किती तयारी केली जाते, किती सखोल विचार केला जातो, हे आता उलगडु लागले आहे. आणि हो, अप्रतीम नितांत सुंदर लोकेशनमागचे कोडेही सुटत चाललय. हा चित्रपट पहातांना या सृष्टीसौन्दर्याने मी नादावलो होतो.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.com