एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली.ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी...
Friday, October 26, 2007
Wednesday, October 24, 2007
ठकूच्या ब्लॊगची चम्मतग!
एक होती ठकू. तिच्या मैत्रिणी होत्या शकू, बकू आणि मकू. चौघीजणी भेटल्या की त्यांच्या गप्पा व्हायच्या. पण हल्ली हल्ली या तिघी फार ब्लॊग ब्लॊग करू लागल्या होत्या. आणि आपापसातच हसत होत्या. शेवटी ठकूनं ठरवलं ’मला पण हवा ब्लॊग!’
मैत्रिणींकडून ब्लॊगचं व्रत समजावून घेतलं. नेटवर गेली आणि ब्लॊग काढला आपला. त्याला छानसं नाव दिलं. आपला फोटो लावला. त्याचं रूपडं सजवलं. अगदी तीट पण लावली इवलीशी.
एवढं करून झाल्यावर...
Subscribe to:
Posts (Atom)