Thursday, February 5, 2009

मिनीची आई

हा लेख मी माझ्या आईच्या, प्रा. माधवी पटवर्धन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त (४ नोव्हेंबर २००८) लिहिला होता. पुणे लोकसत्ता मधे प्रसिद्ध झाला होता पण त्यांनी संपूर्ण न छापता शेवटचा काही भाग जागेअभावी गाळला होता. तस्मात पूर्ण लेख इथे लिहित आहे. --------वाड्याच्या ओट्यावर छोटीशी मिनी बसलेली असते. आईला टाटा करत असते. मिनीची आई, गोरीपान, एक वेणी आणि खांद्याला पिशवी. "रडायचं नाही हं. अण्णांना आजीला त्रास...

Search This Blog