Monday, January 25, 2010

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं. शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात... गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट...

Monday, January 18, 2010

ब्लॉग, ब्लॉगर्स, ब्लॉगिंग....

दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी दुपारी  ४ वाजता पुण्यातल्या पु.ल.देशपांडे उद्यानात मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा पार पडला. ही कल्पना सुचलेल्यांचे आणि सुचल्यानंतर ती सत्यात उतरवणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. आभारसुद्धा! मेळावा छान झाला अनेक अर्थाने. अनावश्यक औपचारीकता वगळलेली होती पण तरी उगाच अघळपघळ स्वरूप नव्हते. थोडक्यात, सुटसुटीत पण तरीही खूप काही महत्वाच्या गोष्टींची सुरूवात म्हणून मानला जाईल...

Search This Blog