Thursday, June 3, 2010

कविता होताना!

"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं. मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे? खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं... मग मैत्रिणीने कोडंच घातलं... "परवापासून...

Search This Blog