Thursday, January 27, 2011

धोबी घाट

आवडला. फ्रेश वाटला. खोटा नाहीये. अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे. सुदैवाने आमिरची लुडबुड दिग्दर्शनात नाहीये हे कळतं आणि ते बरं वाटतं. कंटाळा बिलकुल येत नाही. पण It did not touch my heart! >>>नक्षीच्या प्रेमात, ट्रीट्मेंटच्या प्रेमात अडकल्या सारखा टेंटेटीव्ह होतो.<<< हे एका मित्राने मायबोलीवर लिहिलंय त्याला अगदी अगदी. खूप सारे जागतिक सिनेमाच्यांतले क्लीशे वापरल्याचं जाणवलं. पण किरण...

Saturday, January 8, 2011

लफ्फा

हे चित्र तयार करण्याचं मूळ कारण माझ्याकडे संदर्भ-बँक तयार करणं हे आहे. मला कल्पना आहे की डिजिटल पेंटींग म्हणून ह्या चित्राला काही महत्व नाही. फोटोशॉपमधे आयबॉलच्या पेन टॅब्लेटच्या ( http://iball.co.in/Product.aspx?c=16 ) सहाय्याने हे चित्र तयार केलेय. लफ्फ्याच्या फुलामधली एक पाकळी आधी पेनने फोटोशॉपमधे...

Search This Blog