Wednesday, April 13, 2011

सेमो म्हणे!

चित्रकारांसंदर्भात चित्रपट बघायला मिळत होते. चित्रकाराचं नाव होतं जाँ मिशेल बास्किया. नाव ऐकून वेगळ्याच अपेक्षा होत्या आणि समोर वेगळंच काही आलं. बर्‍यापैकी कानाखाली वाजवणारं आणि तरीही खिळवून ठेवणारं. समोर उलगडला ब्रूकलिनमधला, ग्राफिटीमधून पुढे आलेला, संपूर्ण विस्कटलेला आणि मजेशीर ब्लॅक चित्रकार....

Search This Blog