Monday, January 9, 2012

धमाल!

रिक्षा सोडली आणि जानकी कुटीरमधे प्रवेश केला. पृथ्वीच्या गेटमधून आत शिरताना आपोआप नजर उजवीकडे कॅफेतल्या टेबलांवर फिरून आली. आहेत का? च्च आता कसे असतील? ते नाहीत म्हणून तर इथे जमलेत सगळे. अ‍ॅब्सेन्स.. गैरहजेरीनेच जाणवणार आहात का यापुढे? नो नो डोन्ट वरी.. नो रोतडूगिरी. ओन्ली 'धमाल' एक रंगमंच, अनेक...

Search This Blog