Sunday, March 9, 2014

बाई गं बाई गं!

२०१३ च्या एप्रिलपासून पुढचे बरेच महिने मी काहीनाकाही कारणाने फिरतीवर होते.  एकदा तर साधारण पावणेदोन महिन्यांनी घरात पाऊल टाकलं. ते पण ८-१० दिवसांकरताच. एप्रिलच्या आधीही लेक्चर्स वगैरेमुळे महिन्यातले ७-८ दिवस बाहेरगावी असणं हे होतंच. तर या सगळ्यासंदर्भाने आलेले दोन गमतीशीर अनुभव. १. फेसबुकावर जुजबी ओळख झालेले सदगृहस्थ (फेजुओझास). त्यांच्या कॉलेजच्या कुठल्या तरी कार्यक्रमात मी सामील होणे त्यांना...

Search This Blog