Saturday, September 26, 2015

गणपतीच्या आठवणी १ - गणपती बघणे आणि मिरवणूक

मी फार भाविक, धार्मिक वगैरे नाही पण पुण्यात तेही पेठांमधे वाढल्यावर गणपती आणि त्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टी हा माझ्या जगाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.  त्याबद्दल थोडसं.. अगदी लहानपणी म्हणजे शिशुविहारमधे असताना हिराबागेचा हलता देखावा, बाबांच्या खांद्यावर बसून बघितल्याचे आठवतेय. स्कूटरवर मी, आई आणि बाबा फिरायचो. गणपती मंडळाच्या जवळपास स्कूटर लावायची आणि गर्दी कमी असेल तर मला चालवायचे. जास्त...

Search This Blog