"मी गोग्गोड वनिता समाज इथून बोलतेय. नटमोगरी मेकपकर यांनी नंबर दिलाय तुमचा."
मेकपकर बाईंचं नाव ऐकून मी जरा सावध झाले. नेहमीप्रमाणेच कसलीतरी प्रचंड धावपळ चालू होती. डोक्यात पुढच्या चार पाच दिवसांच्या कामांची यादी फिरत होती. त्यात मेकपकर बाईंच्या रेफरन्सने फोन.
"आम्ही ना खूप छान कामे करतो. मेकपकर बाई तर आमच्या अगदी नेहमीच्या आहेत."
मी अजूनच धास्तावले.
"२४ तारखेला आमच्या मंडळाचा कार्यक्रम आहे. तिथे...
Wednesday, October 28, 2015
Sunday, October 11, 2015
सुरक्षितता वगैरे!
'उद्याच्या दिवशी काहीही काम करावं लागणार नाहीये. उद्या 'सेफ्टी डे'
आहे.' असं सर्वांना सांगितलं गेलं तेव्हा मी चकीत झाले होते. जिथे तासावर
कामाचे पैसे मिळतात अश्या ठिकाणी 'सेफ्टी डे' पायी आख्खा दिवस बिनकामाचा
घालवूनही कामाचे तास धरले जाणार होते. हे कळल्यावर मी अजून जास्त चकीत
झाले.
युनिव्हर्सिटी...
Subscribe to:
Posts (Atom)