
’मला नदी, पाणी याबद्दल कराविशी वाटतेय फिल्म!’ ’चालेल. करूया!’ असा एक संवाद आमच्यात घडला तो दिवस.
एका वर्षी गणपतीच्या आदल्या दिवशी आकेरीला देवधरांच्या घरी जाऊन पोचलो तो दिवस.
प्रत्येक दौर्यानंतर नदी, नदीकाठची आणि नदीची माणसं फिरून संदीप घरी यायचा तेव्हा त्याच्या सगळ्या असण्याला येणारा जंगलाचा,...