
"या 'नदी वाहते' मधे गावासारखं गाव दिसतंय, माणसासारखी माणसं दिसतायत मग बाई तुम्ही प्रॉडक्शन
डिझायनर म्हणून केलंत तरी काय?"
असा प्रश्न विचारला कुणी तर प्रश्नातच उत्तराचा
एक महत्वाचा भाग लपलेला आहे असं सांगता येईल. प्रश्नाचा रोख उपरोधिक नसेल तर तिथून
चर्चाही सुरू होईल. गावासारखं गाव दिसणं, माणसांसारखी...