Monday, November 20, 2017

साडीवरून ट्रेंचकोट!

हा लेख भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दिच्या निमित्ताने दैनिक लोकमतने १९ नोव्हेंबर २०१७ रोजी काढलेल्या पुरवणीत छापून आला होता. जागेअभावी थोडी काटछाट झाली होती. पूर्ण लेख इथे देत आहे. लोकमतची लिंकही लेखाखाली दिली आहे.  ----------------------------------------- हॅण्डलूमची टापटिपीने नेसलेली साडी, डोळ्यात न घुसणारे रंग, अगदी मोजके किंवा नसलेलेच दागिने आणि इतर...

Search This Blog