Sunday, May 20, 2018

ड्रेस कोडची बहुरंगी भानगड

आज म्हणजे २० मे २०१८ च्या महानगरमध्ये आलेला माझा लेख  ----------------------------------------------------------------- “आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून मैत्रिणीच्या लग्नात घालण्यासाठी खास फाडलेल्या जीन्स खरेदी केल्यात.”  “ऍडमिशन झाली. रोज कॉलजमध्ये जायला खास बनारसी साड्या घेतल्यात.” “कॉन्फरन्समध्ये भाषण आहे. मेंदीवालीला बोलवायला हवं. दोन्ही हात आणि पायभरून मेंदी काढून घेणारे मी....

Search This Blog