Saturday, July 3, 2021

पुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड

त्या दिवशी पास्त्याचा मूड होता. काहीतरी Summery लाईट पास्ता हवा होता. बेसिल खूप आवडते पण फ्रेश बेसिल गेल्यावर्षी लॉकडाऊनमधे मिळालं तेवढंच त्यानंतर अजून फ्रेश बेसिलचे दर्शन झाले नाहीये. (निर्जाबै, घरात बेसिल लावा!)नेटवर शोधल्यावर ही एक सोप्पी पाकृ मिळाली त्यात मला आदल्याच दिवशी गृहकृत्यदक्षतेचा...

Search This Blog