Friday, July 29, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ५ - प्रेसिजन बिसिजन

हे प्रत्यक्ष सँटा फे ऑपेराच्या इथले नाहीये पण कॉश्च्युम शॉपचीच गोष्ट आहे म्हणून याच सिरीजमध्ये घेतेय.------ मी आणि केविन एकमेकांच्या कटींग आणि पिनिंगवर हसायचो. कटींग म्हणजे कापड बेतणे आणि बेतलेले दोन कापडाचे तुकडे मशीनवर जोडताना आधी टाचण्या लावायच्या असतात ते पिनिंग. केविनला वेळ लागायचा. मी धडाधड करायचे. त्यामुळे मी माझे नाक खूप वर करायचे. मग यायची बाही. बाही गोल जोडताना - म्हणजे आधी बाही बनवून...

Search This Blog