Wednesday, November 7, 2007

ठकूचा ताल चुकलाय

ठकूला तिच्या सगळ्या सगळ्याचा अभिमान होता. आणि तिला तशी घडवणार्‍या आपल्या आईबाबांचाही. पण ठकूची आई निघून गेली प्रकाशाची झाडं शोधत (ही पण ठकूच्या आईची उपमा) वेगळ्या जगात. कधी परत न येण्यासाठी. ठकूसाठी बरीचशी प्रश्नचिन्ह तशीच ठेवून. आता ठकू पावलंही टाकू शकत नाहीये. ताल तर सोडाच....

7 comments:

Tulip said...

नीरजा.. अगं काय वाचतेय मी हे इथे? परवा तर बोललो ना आपण? कधी झालं हे?
काय बोलू? मला तर काही सुचतच नाहीय. दु:ख करु नकोस, सावर स्वत:ला असं तरी कसं सांगू? Be brave my girl and take care. Deepest condolences.

Mints! said...

Thakula hyaatun saawaraayache dhairya miLo hich prarthana.

Deep condolences.

Dr.Ulka Joshi Nagarkar said...

Thakuuuuuuuuuuuuu
kuthe ahes tu?
kuthe harwalis?
aag aaine tula ase pahile aste tar awdle aste ka ga?
ti kuthehi dur geleli nahiye
ti tuzyatach ahe ga!
tuzya satat sobat ahe ti
tu tila ka pahu shakat nahiyes?
to kalokh bajula saar ni bagh
jithe jithe prakash disel tithe tithe aaich tar ubhi ahe

कोहम said...

prashnachinha, na paDaNari pavala, ani chukalele taal koNala chukale aahet? koN jatyaat tar koN supaat. aamhI sarva duKhat sahabhaagi aahot, pan hya koradya aKsharanpalikade kahich nahi......

Parag said...

Really sad to know.. !
Please accpet my condolences.. May god give you enough strength to handle this situation..

Vaishali Hinge said...

अज्जुका अग सावरायला हव अस सांगायचा मोह होतोय पण काळ जाईल थोडा ,कधी कधी सगळ त्यावर्च सोडायच असत.
accept my condolences.

एका भटक्याचा ब्लॉग said...

आज सहजच नविन काही लिहिलेस का ते बघायला आलो नी आईबद्दल कळले.
काय बोलायचे नी काय नाही काहिच कळत नाही अशावेळी.
येवढी जवळची ,रादर सर्वात जवळची व्यक्ती आता आपल्यात नाही , हे दु:ख कमी होण्यासारखे नाही.
फक्त हे दु:ख पचवून , तुला तुझा ताल लवकरच मिळावा, देवाकडे येवढीच प्रार्थना.

Search This Blog