आज सकाळी एक मेल येऊन थडकली मेलबॉक्समधे.
त्यात लिहिलं होतं की माझ्या आतल्यासहीत माणूस या ब्लॉगला म्हणजे तुम्ही आत्ता वाचताय त्या माझ्या ब्लॉगला स्टार माझाच्या मराठी ब्लॉगस्पर्धेत दुसरं बक्षिस मिळालं.
मलातरी आनंद झाला बुवा आणि तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याचा मोह काही आवरला नाही. स्वतःचं कौतुक करून घ्यायला कोणाला आवडत नाही. (तुम्हालाही आवडतंच की!)तर म्हणून हे पोस्ट..
हा पूर्ण रिझल्ट.
RESULT OF BLOG MAJHA 2009 COMPETITION
FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra
http://manatale.wordpress.com
Neeraja Patwardhan
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
Dipak Shinde
http://bhunga.blogspot.com
REMARKABLE PARTICIPATION:
Hariprasad Bhalerao
www.chhota-don.blogspot.com
Devdatta Ganar
http://maajhianudini.blogspot.com/
Medha Sakpal
www.medhasakpal.wordpress.com
Salil Chaudhary
www.netbhet.com
Pramod Dev
http://purvaanubhava.blogspot.com/
Raj Kumar Jain
http://rajkiranjain.blogspot.com
Minanath Dhaske
http://minanath.blogspot.com
Vijaysinh Holam
http://policenama.blogspot.com
deepak kulkarni
http://aschkaahitri.blogspot.com/
Anand Ghare
http://anandghan.blogspot.com
-नी
त्यात लिहिलं होतं की माझ्या आतल्यासहीत माणूस या ब्लॉगला म्हणजे तुम्ही आत्ता वाचताय त्या माझ्या ब्लॉगला स्टार माझाच्या मराठी ब्लॉगस्पर्धेत दुसरं बक्षिस मिळालं.
मलातरी आनंद झाला बुवा आणि तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याचा मोह काही आवरला नाही. स्वतःचं कौतुक करून घ्यायला कोणाला आवडत नाही. (तुम्हालाही आवडतंच की!)तर म्हणून हे पोस्ट..
हा पूर्ण रिझल्ट.
RESULT OF BLOG MAJHA 2009 COMPETITION
FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra
http://manatale.wordpress.com
Neeraja Patwardhan
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
Dipak Shinde
http://bhunga.blogspot.com
REMARKABLE PARTICIPATION:
Hariprasad Bhalerao
www.chhota-don.blogspot.com
Devdatta Ganar
http://maajhianudini.blogspot.com/
Medha Sakpal
www.medhasakpal.wordpress.com
Salil Chaudhary
www.netbhet.com
Pramod Dev
http://purvaanubhava.blogspot.com/
Raj Kumar Jain
http://rajkiranjain.blogspot.com
Minanath Dhaske
http://minanath.blogspot.com
Vijaysinh Holam
http://policenama.blogspot.com
deepak kulkarni
http://aschkaahitri.blogspot.com/
Anand Ghare
http://anandghan.blogspot.com
-नी
20 comments:
अभिनंदन !!!
आपलं मनापासून अभिनंदन!
अभिनंदन
प्रथमच तुमच्या ब्लॉग वर आलो आणि हि पहिली बातमी वाचली..
असेच छान लिहित राहा..
मनापासून अभिनंदन.. आज प्रथमच तुमच्या ब्लॊगवर आलो आणि इतके दिवस का आलो नाही असे वाटत आहे .. खूप छान लिहिताय तुम्ही. आणि तुमच्या कविताही आवडल्या !
abhinandan!
मन:पुर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन
- Amruta
हार्दीक अभिनंदन
abhinandan!
Tyamule ha blog kalala. aata nakki wachat jaain. :)
अभिनंदन
मी गुगल रीडर वाचताना वाचले अभिनदन
मनःपूर्वक अभिनंदन ....
पुन्हा एकवार मन:पूर्वक अभिनंदन!:)
हार्दिक अभिनंदन! :) neeraja tu maage to lekh lihila hotaas na paithnee varcha to mala jara mail karsheel ka please??
Sagalyanna thank you!
deep,
paithani varacha? mi nauvari sadyanvar lihila hota. to aahe ithe ani mb var mazya mhanaje roman needhapa chya paulkhunanchyat.
अभिनंदन....
तन्वी
Hardik Abhinandan..
keep blogging.. :)
Sahich! Congratulations! I am reading your blog for the first time! Nice writing!
-Nivedita
मनःपूर्वक अभिनंदन !!
निरजा,
पुण्यातील काही मराठी ब्लॉगींग करणारे मिळुन ह्या महिन्यात एक स्नेह मेळावा आयोजीत करत आहेत. साधारणपणे २०-२५ लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. तु पुण्यातच असतेस का? शक्य असेल तर जरुर ये, तुला स्थळ, काळ पाठवतो.
ह्या मेळाव्याला 'स्टार माझा' चे प्रसन्न पण येणार आहेत. ते म्हणत होते की आपला पारीतोषीक वितरण रखडलेले आहे अजुनही. मी आणि दिपक शिंदे (भुंगा) ह्या कार्यक्रमाला आहोतच. तर ते म्हणत होते की फेलिसिटेशन इथेच करुन टाकु म्हणुन.
खरं सांगायचं तर मला आणी दिपकला दोघांनाही त्यासाठी स्टार माझ्याच्या स्टुडीओत जायचा प्रचंड कंटाळा आला होता आणी ते ही तेवढ्यासाठी मुंबईला. सो तुझी संमती असेल आणि तु पुण्यातच असशील आणि तु मेळाव्याला येऊ शकणार असशील तर कळव. मग त्यांना तिघांचाही मिळुन एकत्रीत होकार कळवतो.
ह्या मेळाव्याचे आयोजन मी आणि सुरेश पेठेकाका करत आहोत. साधारण १७ जानेवारीला ४.३० वाजता, सिंहगडरोडवरील पु.ल.देशपांडे बागेत हा कार्यक्रम पार पाड्ण्याचे ठरवत आहोत.
तुला शक्य असेल तर कळव म्हणजे अधीक माहीती पाठवतो.
तुझ्या मेलची वाट पहात आहे, शक्य तेवढ्या लवकर कळव.
अनिकेत
Post a Comment