Monday, November 22, 2010

निर्जाबाईंच्या कथा

आपल्याला उगाच वाटत असतं की आपण खूप लिहीलंय पण प्रत्यक्षात ते तेवढं काही नसतं आणि भलं तर त्याहून नसतं. हा नवीन झालेला साक्षात्कार! आता का आणि कसं म्हणाल तर माझ्या आयुष्यात लिहिलेल्या सगळ्या कथा काही कारणामुळे मी खणून काढल्या आणि काय सांगू महाराजा त्या एकुणात केवळ सहाच निघाल्या. ब्लॉगवर मी कधी कथा टाकत नाही माझ्या. पण म्हणलं माझा ब्लॉग वाचणार्‍यांना माझ्या कथा देऊन पिडायला काय हरकत आहे नाही का? तर...

Monday, November 8, 2010

हितगुज दिवाळी अंक - २०१०

मायबोलीचा (www.maayboli.com) हितगुज दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. मायबोलीच्या दिवाळी अंकापासून साधारण ११ वर्षापूर्वी ऑनलाइन दिवाळी अंक ही संकल्पना सुरू झाली आणि मग ती अनेकांनी उचलली. यावर्षीच्या दिवाळी अंकाची खासियत म्हणजे चार ठराविक विषय.      * रंग उमलल्या मनांचे     * निसर्गायण     * कला आणि जाणिवा     * वेगळ्या वाटा,नवी क्षितिजे या...

Search This Blog