९ ते ११ फेब्रुवारी २०१२ या दरम्यान फ्लेम, पुणे येथील कॅम्पसमधे आंतरराष्ट्रीय थिएटर कॉन्फरन्स झाली. 'नाट्यप्रशिक्षणाचे शास्त्रः भारतीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन(थिएटर पेडगॉजी: इंडियन अॅण्ड इंटरनॅशनल परस्पेक्टीव्ह)' असा या कॉन्फरन्सचा विषय होता.
मी २००१ पासून ललित कला केंद्र - पुणे विद्यापीठ, अॅकेडमी ऑफ थिएटर आर्टस -
मुंबई विद्यापीठ, फ्लेम - पुणे, नाट्यदिशा - नेहरू सेन्टर, नॉर्थ
लखिमपूर-आसाम...
Tuesday, July 31, 2012
Monday, January 9, 2012
धमाल!
रिक्षा सोडली आणि जानकी कुटीरमधे प्रवेश केला. पृथ्वीच्या गेटमधून आत शिरताना आपोआप नजर उजवीकडे कॅफेतल्या टेबलांवर फिरून आली.
आहेत का?
च्च आता कसे असतील? ते नाहीत म्हणून तर इथे जमलेत सगळे.
अॅब्सेन्स.. गैरहजेरीनेच जाणवणार आहात का यापुढे?
नो नो डोन्ट वरी.. नो रोतडूगिरी. ओन्ली 'धमाल'
एक रंगमंच, अनेक...
Subscribe to:
Posts (Atom)