लागणारा वेळ:
दीड ते दोन तास
लागणारे जिन्नस:
२ कप नारळाचे दूध
३/४ कप नाचणीचे सत्व किंवा पिठ (मी पिठ वापरले पण सत्व वापरल्यास जास्त बरे)
३-४ चमचे तूप किंवा खोबरेल तेल
३/४ कप काळा गूळ (माडाचा गूळ) - हा म्हापश्याच्या मार्केटमधे
डिसेंबर-जानेवारी महिन्यात नक्की मिळतो. इतर...
Sunday, December 27, 2015
Saturday, December 5, 2015
सालंकृत
हा लेख २००२ सालच्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता. असंच कशावरून तरी आठवण झाली त्यामुळे लेखाचे पुनरूज्जीवन करावेसे वाटले. केले. १३ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख त्याच्या विस्कळीतपणासकट तसाच ठेवलाय. अगदीच जेमतेम बारकेसे बदल आहेत.
---------------------------------------------------------------
कधीही कुठलाही चॅनेल लावा, आजकाल सगळीकडे सोन्याने लगडलेल्या बायकाच दिसतात. एवढे दागिने घालुनहि...
Wednesday, October 28, 2015
तुम्ही काय करता?
"मी गोग्गोड वनिता समाज इथून बोलतेय. नटमोगरी मेकपकर यांनी नंबर दिलाय तुमचा."
मेकपकर बाईंचं नाव ऐकून मी जरा सावध झाले. नेहमीप्रमाणेच कसलीतरी प्रचंड धावपळ चालू होती. डोक्यात पुढच्या चार पाच दिवसांच्या कामांची यादी फिरत होती. त्यात मेकपकर बाईंच्या रेफरन्सने फोन.
"आम्ही ना खूप छान कामे करतो. मेकपकर बाई तर आमच्या अगदी नेहमीच्या आहेत."
मी अजूनच धास्तावले.
"२४ तारखेला आमच्या मंडळाचा कार्यक्रम आहे. तिथे...
Sunday, October 11, 2015
सुरक्षितता वगैरे!
'उद्याच्या दिवशी काहीही काम करावं लागणार नाहीये. उद्या 'सेफ्टी डे'
आहे.' असं सर्वांना सांगितलं गेलं तेव्हा मी चकीत झाले होते. जिथे तासावर
कामाचे पैसे मिळतात अश्या ठिकाणी 'सेफ्टी डे' पायी आख्खा दिवस बिनकामाचा
घालवूनही कामाचे तास धरले जाणार होते. हे कळल्यावर मी अजून जास्त चकीत
झाले.
युनिव्हर्सिटी...
Saturday, September 26, 2015
गणपतीच्या आठवणी १ - गणपती बघणे आणि मिरवणूक
मी फार भाविक, धार्मिक वगैरे नाही पण पुण्यात तेही पेठांमधे वाढल्यावर गणपती आणि त्या अनुषंगाने येणार्या गोष्टी हा माझ्या जगाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. त्याबद्दल थोडसं..
अगदी लहानपणी म्हणजे शिशुविहारमधे असताना हिराबागेचा हलता देखावा,
बाबांच्या खांद्यावर बसून बघितल्याचे आठवतेय. स्कूटरवर मी, आई आणि बाबा
फिरायचो. गणपती मंडळाच्या जवळपास स्कूटर लावायची आणि गर्दी कमी असेल तर मला
चालवायचे. जास्त...
Friday, August 21, 2015
रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..
आज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली!’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही...
Tuesday, August 11, 2015
रेलकथा १ - डेक्कन क्वीनच्या पासहोल्डर राण्या!
मृण्मयीच्या रेलकथांवरून स्फूर्ती घेऊन माझ्या काही रेलकथा.
१.
नेपथ्य - पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा लेडीज पासहोल्डर डबा. डे क्वी मधे
लेडीज पासहोल्डर्सचा वेगळा डबा असतो. बाकी गाड्यांच्यातला लेडीज डबा हा
जनरल + पासहोल्डर्स असा असतो.
पहिल्यांदाच काढलेला पु-मु पास. लग्नही
नुकतंच झालेलं. सासर मुंबई. माहेर पुणे. आणि खूप सारी कामेही अजून पुण्यातच
होती त्यामुळे बसपेक्षा पास काढणे स्वस्त पडेल म्हणून सेकंड...
Thursday, May 21, 2015
'नी' ची कहाणी
हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि!
मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी
विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे
हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना
नव्हती. त्यामुळे...
Subscribe to:
Posts (Atom)