
मार्च महिना आला. दरवर्षीप्रमाणे नवीन कलेक्शन अनाऊन्स करायची वेळ झाली.माझ्या नी ब्रॅण्डला आता ४ वर्षे पूर्ण होतील.अजूनही कासवाचीच गती असली तरी हळूहळू पुढे जाणे नक्की चालू आहे.इथल्या मैत्रिणींना माहिती नसेल पण गेल्यावर्षी नदी ही थीम घेऊन पूर्ण कलेक्शन केले होते.
यावर्षी बराच वेळ घेऊन मोठी उडी मारायचा...