गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो.
कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.
कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.
8 comments:
waa khup sundar aahey
sundar photo!
mast aahe photo!
"आवडलेले थोडे काही" या संवेदने सुरू केलेल्या कवितांच्या खॊ-खो च्या खेळात सहभागी झालो व तुम्हाला खॊ दिलाय पहा.
उत्तम फोटो. काही दिवसांपुर्वी लोकसत्तात ढग-पुंजांचे फोटॊ आलेले, तेव्हा वाटलं अस्सं काही तरी दिसलं पाहीजे. त्याचीच आठवण आली
Your blog has a fantastic feel. I envy you for being able to type Devnagari.
Keep the good work going.
Found your blog as a link on Madhu Ramteke's blog.
Ekhadya sundar kavitesaarkha photo aahe !
khupach chaan
Post a Comment