उजाड!!
विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.
कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..
-नी
3 comments:
निरजा
तुझा श्वास वरचा लेख वाचला होता. खुपच सुंदर होता.
श्वास म्हणजे एक माइल स्टॊन.. त्यावर आता काय लिहावं?
तसं आपलं बोलणं.. म्हणजे ऑर्कुटवर मुक्त पीठ वर झालं होतं., पण मी हल्ली ऑर्कुट अकाउंट डीलिट केलाय, म्हणुन इथे पोस्ट टाकतोय..
पुढिल लेखना साठी शुभेच्छा!!
महेंद्र
विपरीत अर्थाचे उखाणे...असा एक शब्द वापरतात एक कवी. सहज आठवला तो, फोटॊ पाहून
how sad
Post a Comment