पोर्ट्रेट - मेराल्डिना
गेल्या आठवड्यात पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे 'मी एक माझे दोन' हे कॉमेदिया देलार्त पठडीचे नाटक सादर झाले. कपडे अर्थातच मी डिझाइन केले होते. त्यातल्या एका व्यक्तिरेखेचे हे रंगमंचाच्या मागे काढलेले छायाचित्र.
कॅमेरा निकॉन कूलपिक्स एल १५, ८ मेगापिक्सल. ऑटो फोकस विथ ३ एक्स ऑप्टिकल झूम.
सेटिंग - सीन:पोर्ट्रेट.
फ्लॅश नाही.
लाइटिंग म्हणजे मागे पब्लिक तडफडू नये म्हणून एक ६० चा बल्ब वरती टांगला होता तेवढाच. बाकी अंधार. फोटो काढला तेव्हा संध्याकाळचे ७:३० - ८ झाले होते.
तयार झालेल्या निगेटिव्ह स्पेसेस, शार्प हायलाइटस, पिरियड चा फिल या सगळ्यामुळे मला इंटरेस्टिंग वाटला. थोडासा पेंटिंगसदृश वाटला. तुम्हाला काय वाटतंय बघा. दिग्गजांच्या प्रामाणिक कॉमेंटस अपेक्षित आहेत.
7 comments:
मी काही दिग्गज नाही. आणि कॉमेदिया देलार्त पठडी म्हणजे काय हे ही मला माहीत नाही! तरी फोटोग्राफीच्या दृष्टीने बोलतो...
बल्बचा टंगस्टन फील आणि कपड्यांची रंगसंगती यांच्या एकत्र परिणामांने फोटो पेंटिंगसदृश वाटत आहे. फ्लॅश आणि व्हाईट बॅलंस सेटींग्ज् वापरली नाहीत हे बरच झालं. त्यामुळे स्किन-टोनही खूप वेगळा भासतो.
छायाचित्र आवडले...
कॉमेदिया देलार्त पठडी बद्दल जाणून घ्यायला आवडेल.
thanks re!
Mala asa vatata ki mala frames ata kalatat designing cha base asalyamule baki photography madhe tantrikadrushtya mi dha aahe. tyamule thodafar samajat asalelehi mazya drushtine diggaj aahet.
Commedia del Arte baddal mi sanganyapeksha hach keyword gheun search keles tar ji info milel ti jast changli asel ani yogya asel.
धन्यवाद नीरजा,
मला indirectly दिग्गज म्ह्टल्या बद्दल
;)
Commedia del Arte नक्कीच सर्च करेन.
photo pahun jo impact yetoy tyawarun ajibat watat nahi ki fakta ek bulb use kela asel..really! ek veglach sepia sadrush tone alay tyala with those delightful colours..
ani mi hya play che itar photo hi pahile..mala costumes far avadle..
ekdum colourful ahet ani anuya cha to dual personality wala dress pan bhari hota!
offcourse the snap is great. In my opinion the intensity of light seems to little less. Buts its just my opinion - i m not a photographer.
But still i would like to say the idea is good
meraldina besht... ganapati baghun udaas jhalo.. mast photo. camera upgrade kar... SLR ghe... Canon Nikon kuthachahi.. photu chhan kadhtes mhanun mhanto... ajun yeu de...
nakkich. SLR is definitely a dream. Although can not afford it at the moment. But I just bought cannon powershot SX 120 IS. tyachyat agadi basic level var manual functions aahet. so will learn from that and then go for an DSLR in future...
Thanks dor your compliments.
Neeraja
Post a Comment