मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - २
----------------------------------------
कशे आसंत सगळे? बरा मां?
पुढची पुरचुंडी सोडतंय त्याआधी
एक म्हणजे माका फ्रेंच, स्पॅनिश आणि बाकीचो भाषा येऊक नाय. स्पेलिंग आणि
उच्चार यांचा मेळ जमतलाच असा काय नाय तर माफीच करून टाका. आणि दुसरं...
Thursday, October 27, 2011
Saturday, October 22, 2011
मला बी जत्रंला येऊ द्या की! - २
मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
---------------------------------------------
तर मंडळी या बसा घटकाभर! बघा आमच्या शिदोरीच्या गठुळ्यात काय काय जमलंय ते.
पण गठुळं खोलायच्या आधीच एक 'वैधानिक इशारा' आणि 'आमचे हात वर' (डिस्क्लेमर)
जगभरातले चित्रपट हे वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेले, वेगवेगळ्या
मानसिकतेबद्दल सांगणारे असतात. आपल्या अतिप्रचंड भयंकर महान आणि पुरातन...
Friday, October 21, 2011
मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
-------------------------------------------------------------------------
दरवर्षी काहीनाकाही कारणाने राहून जात होतं ते अखेर यावर्षी घडलं. यावर्षीच्या उत्सवाला हजेरी लागलीच.
७ - ८ दिवस नुसती धुमशान.
सकाळी उठून धडाधडा आवरून सिनेमॅक्स, वर्सोवा (तेच ते इन्फिनिटी मॉलमधलं!)
गाठायचं. थेट्राबाहेर लायनी लावायच्या. जागा पकडायच्या. सिनेमा...
Monday, October 17, 2011
सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं
पुस्तकाचे नाव - सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं
मूळ लेखन - सी. एस. लक्ष्मी
अनुवाद - उर्मिला भिर्डीकर, उज्ज्वला मेहेंदळे
संपादन - अंजली मुळे
प्रकाशक - स्पॅरो SPARROW
प्रथम आवृत्ती - ऒगस्ट २०००
--------------
मुखपृष्ठावर इंटरेस्टिंग चित्र, स्पॅरोचा संदर्भ आणि पुस्तकाचं नाव
यांच्यामुळे हे पुस्तक फारसा विचार न करता विकत घेतले. पुस्तकाचं नाव फारच
गोंधळात...
Wednesday, September 21, 2011
मंदिर!!

पावसाळा संपतानाचं वातावरण. जिकडे तिकडे हिरवं
गार. आम्ही मस्तपैकी तळकोकणातल्या वाड्यावस्त्यांमधून फिरतोय. कामासाठीच
पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर की कामाचा ताण तसा वाटतच नाही.
रोज
रात्री नकाशा समोर ठेवायचा. एक दिशा, एक रस्ता पकडायचा आणि त्या भागातली
सगळी बारीक सारीक गावं, सगळ्या वाड्यावस्त्यांसकट...
Sunday, July 24, 2011
For here or to go?

बरेच दिवसांपासून वाचेन म्हणत होते ते शेवटी काल संपवलं वाचून.
इथे लिहितेय म्हणजे पुस्तक खूप महत्वाचं वाटतंय मला असं काही नाही. रादर अजिबातच नाही वाटत म्हणून हा प्रपंच. तुम्ही स्वतः किंवा जवळपासचं कोणी अमेरिकेत असेल, कधीतरी अमेरिकेत राहून आला असेल तर हे पुस्तक तुमचा इंटरेस्ट टिकवून ठेवेल...
Thursday, July 21, 2011
संस्कार १ - येतोच... आलोच...
अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.
आता सुरू झाली प्रतिक्षा....
Friday, May 20, 2011
एकदा दुपारी!
"शू होतीये!" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं.
इथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक
कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा
छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ
वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच "शू होतीये!" असं ओरडत चालला होता.
"अति झालंय हं तुझं...
Wednesday, April 13, 2011
सेमो म्हणे!
चित्रकारांसंदर्भात चित्रपट बघायला मिळत होते. चित्रकाराचं नाव होतं जाँ मिशेल बास्किया. नाव ऐकून वेगळ्याच अपेक्षा होत्या आणि समोर वेगळंच काही आलं. बर्यापैकी कानाखाली वाजवणारं आणि तरीही खिळवून ठेवणारं. समोर उलगडला ब्रूकलिनमधला, ग्राफिटीमधून पुढे आलेला, संपूर्ण विस्कटलेला आणि मजेशीर ब्लॅक चित्रकार....
Thursday, January 27, 2011
धोबी घाट
आवडला. फ्रेश वाटला. खोटा नाहीये. अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे. सुदैवाने आमिरची लुडबुड दिग्दर्शनात नाहीये हे कळतं आणि ते बरं वाटतं.
कंटाळा बिलकुल येत नाही.
पण It did not touch my heart!
>>>नक्षीच्या प्रेमात, ट्रीट्मेंटच्या प्रेमात अडकल्या सारखा टेंटेटीव्ह होतो.<<<
हे एका मित्राने मायबोलीवर लिहिलंय त्याला अगदी अगदी. खूप सारे जागतिक सिनेमाच्यांतले क्लीशे वापरल्याचं जाणवलं. पण किरण...
Saturday, January 8, 2011
लफ्फा
हे चित्र तयार करण्याचं मूळ कारण माझ्याकडे संदर्भ-बँक तयार करणं हे आहे. मला कल्पना आहे की डिजिटल पेंटींग म्हणून ह्या चित्राला काही महत्व नाही.
फोटोशॉपमधे आयबॉलच्या पेन टॅब्लेटच्या ( http://iball.co.in/Product.aspx?c=16 ) सहाय्याने हे चित्र तयार केलेय.
लफ्फ्याच्या फुलामधली एक पाकळी आधी पेनने फोटोशॉपमधे...
Subscribe to:
Posts (Atom)