Saturday, February 13, 2021

माझं काम माझा अभिमान

#माझं_काम_माझा_अभिमान अश्या हॅशटॅगने आपल्या कामाबद्दल, आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल लिहायचे असे फेसबुकवर सुरू होते. त्यात माझ्या  not so प्रेरणादायी वगैरे प्रवासाबद्दल.. प्रवास कसला.. इकडून तिकडे उडयांच्याबद्दल लिहून काढले. ती ही पोस्ट. सुरुवात करण्यापूर्वी हा वैधानिक इशारा.हा माझा प्रवास असल्याने त्यात मी मी मी मी खूप आहेच. त्याला पर्याय नाही.  दुसरं म्हणजे ही काही परिस्थितीशी...

Search This Blog