गणपति विसर्जनानंतर ४-५ दिवसांनी ४ गणपति आपल्या विरघळण्याची वाट बघताना दिसले. पैकी एकाने आडवे होण्यापर्यंत मजल गाठली होती. अंगावरचे सोनेरी सोडून सगळे रंग सोडून गेले होते. एकाच्या हातांचे तपशील संपले होते.
स्थळः आरोंदा गावातील एक वहाळ.
कॅमेरा तपशील - निकॉन कूलपिक्स L 15, ऑटोवर काढलाय.
1 comments:
व्वा!
वापरून बघितलाच पाहीजे हा कूलपिक्स!
पाण्याचे रिफ्लेक्शन्स बर्यापैकी कट केलेत...
नक्की ऑटोवरच काढलात ना???
Post a Comment